राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धैसाठी शिवराजच्या अविनाश तसिलदार याची निवड
मुरगूड ( शशी दरेकर ) – अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी अविनाश मारुती तसीलदार याची १२० किलो वजन गटात निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून त्याने यश संपादन केले . पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत शिवराज विद्यालयाला पहिलेच गोल्ड मेडल मिळवून ” शिवराज … Read more