बांधकाम व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी संधी ! जप्त टाटा हिताची EX110 पोकलँड लिलावात

करवीर: प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेले टाटा हिताची EX110 पोकलँड आता खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. १० लाख रुपये मूल्यांकन असलेली ही मालमत्ता १५ मे २०२५ रोजी करवीर तहसील कार्यालयात जाहीर लिलावात विक्रीसाठी ठेवली जाईल. इच्छुक खरेदीदारांनी लिलावाच्या अटी व शर्तींची नोंद घ्यावी. वेळेत एक चतुर्थांश रक्कम भरून या संधीचा लाभ घेता येईल. लिलावाच्या अटी … Read more

पाण्याअभावी पिके करपू लागली

कागल (विक्रांत कोरे) : उन्हाचा तडाखा वाढला आहे. रखरखत्या उन्हाने शेतकरी कासावीस झाला आहे .शेती- शिवारात पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यातच अधून – मधून वीज मंडळ अनेक कारणे सांगत शेतकऱ्यांना शॉक देत आहे. त्यामुळे शेती शिवारातील पिके करपू लागली आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे. मे महिना म्हणजे रखरखते ऊन. या रखरखत्या उन्हात चिटपाखरू … Read more

मुरगूडमध्ये राजर्षि शाहूच्या होम मिनिस्टर स्पर्धेत सौ. सुजाता चौगले मानाच्या पैठणी व चांदीचे पैंजणाच्या मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित होम मिनिस्टरमध्ये सौ सुजाता संभाजी चौगले या प्रथम क्रमाकाने  मानाच्या पैठणी साडीच्या व चांदीच्या पैंजणाच्या मानकरी ठरल्या.       या स्पर्धेतील दुसरा व तिसरा क्रंमाक अनुक्रमे सौ जयश्री श्रेयस देवडकर व सौ अश्विनी गजानन पाटील यांना मिळाला .त्यांना बनारसी साडी चार भार … Read more

अर्चन भक्ती ही सर्वांसाठी सोपी, निष्ठापूर्वक जीवनरूपी पुष्प अर्पण करणे महत्त्वाचे: परमात्मराज महाराज

आडी(राजू पाटील): आडी (ता. निपाणी) येथे श्री दत्त समर्चन समारोहात भाविकांचा उदंड प्रतिसाद, अर्चन भक्ती ही सर्वांसाठी सोपी आहे. त्यामुळे निष्ठा ठेवून जीवनरूपी पुष्प संपूर्णत्वाने अर्पण करणे आवश्यक आहे. तेंव्हाच माणसाचा उध्दार होतो. अध्यात्मधन सर्वांसाठी आहे. केवळ भौतिक धन महत्वाचे नाही. पुण्यरूपी धन, ज्ञानधन, विविध सद्गुणरूपी धन मिळवून आध्यात्मिक वाटचाल करावी, हा विश्वावसु संवत्सराचा संदेश आहे, … Read more

महिलेचा हात पकडणाऱ्या आरोपीस अटक

कागल / प्रतिनिधी : महिलेचा हात पकडून अश्लील वर्तन करून पलायन करणाऱ्या आरोपीच्या हातात कागल पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या. महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांनी जलद कारवाई करीत आरोपीस अटक केली. प्रतीक उर्फ भोला तानाजी कांबळे वय वर्षे 22 ,राहणार शाहूनगर बेघर वसाहत कागल, असे गजाआड केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार तारीख 5 मे रोजी रात्री अकरा … Read more

कणेरी केबल चोरट्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या दिले हवाली

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  कणेरी येथे काल मंगळवारी दुपारी कणेरी येथील पाझर तलावाजवळ संदीप पाटील यांच्या पाण्याच्या मोटारीची २०० फूट कॉपर केबल चोरी करताना किशोर हनुमंत माने (वय ३१, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचा एक साथीदार पळून गेला, असे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. चोरी करताना पकडलेल्या केबलची किंमत सुमारे १२ … Read more

डी. आर. माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा 92 टक्के निकाल

कागल / प्रतिनिधी : येथील डी आर माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 92 टक्के लागलेला आहे. या परीक्षा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या होत्या. शाखा निहाय निकाल पाहता विज्ञान शाखा 100 टक्के,वाणिज्य शाखा 96.55 टक्के, कला शाखा 75.2 टक्के,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम 96.05 टक्के या महाविद्यालयाने चांगलीच गुणवत्ता प्राप्त केली आहे. शाखा निहाय अनुक्रमे उत्तीर्ण … Read more

मुरगुड विद्यालयाच्या वाणिज्य विभागाची दीपिका लुगडे कागल तालुक्यात प्रथम

विज्ञान विभागाची दिव्या गुरव, व कला विभागाची शांती कांबळे मुरगुड केंद्रात द्वितीय मुरगूड ( शशी दरेकर ):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड चा बारावीचा एकूण निकाल ९५. ४८ टक्के इतका विक्रमी लागला आहे. कॉमर्स विभागाची दीपिका दयानंद लुगडे हिने ९१.६७ … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३४ दिनांक ०५-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मुरगूड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कौतुक डाफळे नामदार चषकाचा मानकरी

पै.आनंदा मांगले युवा चषक नरसिंह पाटील याने पटकावला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेता  कौतुक डाफळे (पिंपळगाव) याने पुण्यामध्ये सराव करणाऱ्या आमशीच्या आंतरराष्ट्रीय मल्ल सुशांत तांबोळकर याला सात विरुद्ध दोन अशा गुण फरकाने पराभूत करत नामदार चषक पटकावला. कौतुकला नामदार चषक व रोख अडीच लाख रुपये आणि … Read more

error: Content is protected !!