मुरगुडची व्यापारी नागरी पतसंस्था ” आदर्श सहकारी संस्था ” पुरस्काराने सन्मानित
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता.कागल येथील सर्वांच्या परिचयाची ” श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था ” मर्या.मुरगुड या पतसंस्थेला नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाॅऊडेंशन बेळगाव या सामाजिक संस्थेकडुन राष्ट्रीय ‘आदर्श सहकारी पतसंस्था’ हा राष्ट्रीय _पुरस्कार प्राप्त झाला.हा पुरस्कार वितरण सोहळा 26 मार्च 2023 रोजी श्री . लक्ष्मीकांत पार्सेकर ( माजी मुख्यमंत्री गोवा ) हरमल … Read more