शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक; चुकीची अश्वशक्ती नोंद आणि वीज खंडित विरोधात शेतकऱ्यांचे निवेदन
पिंपळगाव खुर्द : सिद्धनेर्ली परिसरातील शेतकऱ्यांनी शेती पंपांच्या विजेच्या लपंडावामुळे आणि बिलावरील अश्वशक्तीच्या (HP) चुकीच्या नोंदींमुळे आक्रमक पवित्रा घेतला आहे. कॉ. शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. काय आहेत मुख्य मागण्या ? १. अखंडित वीज पुरवठा: पिकांना पाण्याची गरज असताना फिडर खराब … Read more