कागल एमआडीसीमध्ये वीज पडल्याने बगॅसला आग

पन्नास लाखांचे नुकसान कागल (प्रतिनीधी) : कागल पंचतारांकित एमआयडीसीतील – ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बग्यास डेपोमध्ये पहाटे तीनच्या सुमारास वीज पडल्याने आग लागली. १४५७ मॅट्रिक टन बगॅस जळून खाक झाला आहे. सुमारे ५० लाखाहून अधिक रकमेचे यामध्ये नुकसान झाले आहे. डाव्या कालव्या शेजारी खासगी माळावर सुमारे ३० एकर परिसरात या कंपनीचे बगॅसचे ३५ डेपो … Read more

Advertisements

ईडीने चांगले सहकार्य केले व ईडीलाही अतिशय योग्य चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन सहकार्य केले – आम. हसन मुश्रीफ

सोमवारी दि. २० रोजी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे मुंबई, दि. १५ : आज बुधवार दि. १५ रोजी दुपारी १२.३० वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर झालो. सव्वाआठ तासांच्या चौकशीत अतिशय योग्य व चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन चौकशीला सहकार्य केले आहे. सोमवारी दि. २० दुपारी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे. त्यावेळीही चौकशीला हजर राहून सहकार्य … Read more

हुपरी न.पा. चा विकास आराखडा प्रसिद्ध

हुपरी : बहुचर्चित हुपरी शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. तो पालिका, नगररचन विभाग (कोल्हापूर), मंडल अधिकारी व नगर भूमापन कार्यालय येथे पाहायला उपलब्ध असून, त्यावरील नागरिकांच्या सूचना हरकत आराखड्याची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यावर ३० दिवसांच्य आत विचारात घेतल्या जाणार आहेत. शहरातील मोकळ्या जागा तसेच शेतजमिनी यावरील आरक्षणाच प्रारूप विकास आराखड्यात समावेश असून, … Read more

वंदूरच्या सरपंचपदी दिपाली उत्तम कांबळे यांची निवड

कागल (विक्रांत कोरे) : वंदूर ता. कागल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली उत्तम कांबळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सिध्दनेर्ली विभागाचे मंडल अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून दिपाली उत्तम कांबळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे गटाकडून राजनंदिनी जोंधळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत … Read more

शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होण्याची वाट पाहाता काय ?

सागर कोंडेकर यांचा सवाल : वीज तोडल्याने कागलमधील शेतकरी आक्रमक, तोडलेली कनेक्शन तात्काळ जोडण्याची मागणी कागल (प्रतिनिधी) : वीज वितरण कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने सुरू केलेली वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम बंद न केल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी दिला आहे. तसेच तोडण्यात आलेली कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत अन्यथा … Read more

मुरगूड येथे डॉ.तेलवेकर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

मुरगूड (शशी दरेकर) : पेशाने डॉक्टर असूनसुद्धा आपल्याच दवाखान्यात तिसऱ्या नंबरच्या खोलीत तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार दि.१२ रोजी दुपारी २.२० च्या दरम्यान मुरगूड ता. कागल एस. टी. स्टँड परिसरात घडली असून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव डॉ.महेश रामचंद्र तेलवेकर (वय ४०) असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मुरगूड येथे नानिबाई चिखली … Read more

मुरगुड नगरपरिषदेच्या वतीने महिला दिन विविध उपक्रमानी मोठ्या उत्साहात साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : येथील मुरगूड नगरपरीषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2023 व माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रत्येक महिलेकडून त्यांचे वेगळे कौशल्य शिकायला मिळावे यासाठीच महिलांनी कौशल्याची आदान प्रदान … Read more

मुरगूडमध्ये स्व. “सदाशिवराव मंडलिक ” यांना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल शिवप्रेमीतर्फे स्व . खासदार ” सदाशिवरावजी मंडलिक ” साहेबांचा ८ वा स्मृतिदीन साजरा करण्यात आला. काल झालेल्या जागतिक महिला दिन डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या उपस्थितीत मंडलीक साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. मंडलिक साहेबांच्या फोटोचे पूजन सौ .ललिता सोमनाथ यरनाळकर यांच्या हस्ते करण्यात … Read more

गर्भधारणेतील मधुमेह जागृतता दिवस

महिलांच्या आयुष्यात गर्भधारणा व प्रसुती या अत्यंत महत्वाच्या, नाजुक व संवेदनशील घटना आहेत. गर्भधारणेच्या कालावधीमध्ये महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. याच बरोबर प्रसुतीवेळी बाळाचा जन्म होतो तर महिलेचा पूर्नजन्म होतो, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. गरोदरपणात महिलांना मोठ्या प्रमाणात शारिरीक व मानसिक ताणतणावास सामोरे जावे लागते. यामुळे ब-याच महिलांना गर्भधारणेवेळी व गरोदरपणात अनेक आजार, … Read more

पुरुषाच्या बरोबरीने महिलाही कार्य करू शकतात – चेअरमन किरण गवाणकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या महिला कर्मचारी सौ . सुरेखा विठ्ठल डवरी, सौ. सीमा दिपक मगदूम, सौ. स्वाती किशोर पाटील , सौ. सिमा जठार, आश्विनी रणवरे व सभासद ,खातेदार सौ. प्रियांका इंद्रजित पाटील , सौ . … Read more

error: Content is protected !!