ऋषीकेश कबनूरकर बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य
कागल /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अनुज् चेस अॅकॅडमीच्यावतीने डॉ डी वाय पाटील इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 5 फेऱ्या घेण्यात आल्या. ऋषीकेश कबनूर याने 4.5 (प्रोग्रेसिव्ह) गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. शशिकांत कबनूरकर 4.5(प्रोग्रेसिव्ह) गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे … Read more