प्राध्यापक संजय मंडलिक यांचे प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची भेट – प्रताप उर्फ भैय्या माने यांचे आवाहन
कागलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न कागल, दि. ६: लोकनेते व पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस बुधवार दि. १७ एप्रिल रोजी प्रभू श्रीरामनवमी दिवशी येत आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कागल तालुक्यातील प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची खरी भेट ठरेल, असे प्रतिपादन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने … Read more