स्व. दौलतराव निकम हे आदर्शवादी, तत्त्ववादी – मंत्री हसन मुश्रीफ
पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मा.आमदार स्वर्गीय दौलतराव निकम यांनी आपलं संपूर्ण हयात आदर्शवादी, तत्त्ववादी अशा विचारसरणीत व्यतीत केलेली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. व्हन्नुर ता.कागल येथील माजी आमदार स्वर्गीय दौलतराव निकम जन्मशताब्दी महोत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी … Read more