कागल मधील दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले
कागल /प्रतिनिधी : कागल येथून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची तक्रार कागल पोलिसात नोंदविण्यात आले आहे. येथील नर्मदा अपार्टमेंट, दावणे गल्ली, घरकुल, कागल येथील विद्या बसवानी पाटील यांनी कागल पोलिसात धाव घेतली आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून, समान वय असणाऱ्या दोन मुली गायब … Read more