केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोनसपोटी सव्वा आठ कोटी अदा
गटसचिवांनाही बक्षीस पगारापोटी सव्वा दोन कोटी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपोटी तब्बल सव्वा आठ कोटी रुपये अदा केले आहेत. तसेच; जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या गट सचिवानाही बक्षीस पगारापोटी सव्वा दोन कोटी रुपये अदा केले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांसह गटसचिवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री … Read more