मुरगूडची गोकुळ अष्टमी – चार पिढ्यांची परंपरा कृष्ण भक्तीचाअखंड वहातोय झरा

मुरगूड ( शशी दरेकर ):   मुरगूड  तालुका कागल येथे विश्वनाथराव पाटील घराण्याची श्रीकृष्ण जन्माष्टमीची चार पिढ्यांची परंपरा अव्याहत सुरू आहे. काळाच्या ओघात अनेक घडामोडी झाल्या असल्या तरी श्रीकृष्ण भक्तीचा हा झरा अखंड पणे सुरू आहे.      स्व.विश्वनाथराव पाटील हे स्वतः जसे कृष्ण भक्त होते तसे पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड सुद्धा होते.आद्य पूजेचा मान असणाऱ्या … Read more

मुरगूड मध्ये विविध ठिकाणी ७९ वा ध्वजारोहण समारंभ संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ अत्यंत दिमाखदारपणे  पार पडला. हुतात्मा तुकाराम चौकातील मुख्य ध्वजारोहण मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला शहरातील  मान्यवर, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय सेवक वृंद  त्याच  प्रमाणे अबालवृद्ध  उपस्थित होते. हुतात्मा स्मारकातील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार राणोजी गोधडे, … Read more

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते भाजपाचे भरत पाटील यांचा सत्कार; कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर चर्चा

प्रतिनिधी – (सलीम शेख): कोल्हापूर : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा ‘भाजपा स्टार्टअप इंडिया’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी भरत पाटील यांनी राज्यपालांना शाल, श्रीफळ आणि महाराणी ताराराणी यांचा पुतळा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या … Read more

मुरगूडमध्ये पहिल्यांदाच दहीहंडीचा थरार

स्पर्धैत अजिक्य ठरणाऱ्या संघाला १ लाखाचे रोख बक्षीस मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडात पहिल्यांदाच होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली असून मुरगूडसह परिसराला या स्पर्धेविषयी प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले आहे. कन्या शाळेच्या पटांगणावर या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षागॅलरी तयार करण्यात आली आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन उत्साहात या स्पर्धा पार पाडण्यासाठी संयोजन कमिटी रात्रंदिवस … Read more

मुरगूड येथिल स्वप्नील ननवरे  “भारत गौरव सन्मान ”  पुरस्काराने सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ): शांताई फाउंडेशन पुणे, हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव ,भीमा व विसावा मायेची सावली वृद्धाश्रम आयोजित ‘रंग श्रावणाचा गौरव ‘ समाजसेवेचा ‘ अंतर्गत भारत गौरव सन्मान सोहळा पुणे २०२५ चा “भारत गौरव सन्मान पुरस्कार” देऊन मुरगूडच्या स्वप्नील ननवरे यानां सन्मानित केले. अवयव दान जनजागृती आणि मदतनीस या कार्यात सात वर्षांत समाजात … Read more

काकांच्या पायाला स्पर्श म्हणजे आमच्या हातांचे भाग्य – इंद्रजीत देशमुख.

डॉ.श्रीकृष्ण देशमुख मुरगूड भूषण पुरस्काराने सन्मानित. मुरगूड ( शशी दरेकर )      डॉक्टर काकांच्या पायांना स्पर्श म्हणजे आमच्या हातांचे भाग्य असे भावस्पर्शी उदगार  शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजीत देखमुख यांनी डॉ.देशमुख यांच्या मुरगूड भूषण पुरस्कार सोहळ्यात काढले.     स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सोडून असंख्य भक्त भाविकांना गेली ५० वर्षे आध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शन करणाऱ्या ९१ वर्षीय डॉ.श्रीकृष्ण देशमुख … Read more

श्रावणात ‘वर्तेट’ ग्रंथाचे सामूहिक पारायण यशस्वीरीत्या पूर्ण

आडी (ता निपाणी): येथील संजीवन गिरीवरील श्रीदत मंदिरात पारायण कर्त्या भाविकांनी वर्तेट ग्रंथ पारायण समारोपाच्या अनुषंगाने दतगुरुच्या तसेच प .पू परमात्मराज महाराजांच्या दर्शनांसाठी मोठी गर्दी केली होती. श्रावण महिन्यातीलपवित्र वातावरणात परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या ‘वर्तेट’ या आध्यात्मिक ग्रंथाचे समाज माध्यमाचा उपयोग करून सामूहिक पारायण यशस्वीरीत्या पूर्ण झाले. श्रावण मासारंभ दि. २५ … Read more

पी.एम. श्री केन्द्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे येथे देशभक्तीच्या वातावरणात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

पी.एम. श्री केन्द्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे – ०७ येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसराची पताका आणि फुग्यांनी सुंदर सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात अभिमान आणि आनंदाची भावना पसरली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8.00 वाजता झाली. विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर शाळेच्या प्रांगणात … Read more

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार संलग्न बँक खात्याची सक्ती

महाडिबीटीवरील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आवाहन कोल्हापूर, दि. १४ (जिमाका): अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध शैक्षणिक सुविधा व सवलती पुरवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी बँक खाते आधारशी संलग्न … Read more

मुरगूडच्या श्री गणेश नागरी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरवलेली व सर्वपरिचीत म्हणूण ओळख असलेली  श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २४/०८/२०२५ रोजी दुपारी ठिक १ वाजता मुरगूडच्या साई आखाडा हॉल येथे सपन्न होणार आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदाना काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि . … Read more

error: Content is protected !!