मुरगूड ( माधवनगर )येथे जुगार अड्डयावर छापा ; १८ जणांवर मुरगुड पोलिसांत गुन्हा दाखल
मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूडमध्ये तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून ५ लाख ९२ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुरगुड येथील माधवनगरजवळील एका तीन पानी जुगार अड्ड्यावर (दि. २२) रोजी-जुगार खेळताना पोलिसांनी १८ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये चंद्रकांत गोरखनाथ डवरी, जोतीराम भाऊ पाटील, सुनील साताप्पा पाटील (आदमापूर), … Read more