बाचणी नवीन पुलाचे काम रखडले; जुना पुलही वाहतुकीस धोकादायक; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
व्हनाळी (सागर लोहार) : शंभर वर्षाकडे वाटचाल सुरू असलेल्या बाचणी ता.कागल ते वडकशिवाले ता.करवीर या तालुक्यांना जोडणा-या दुधगंगा नदीवरील खराब झालेल्या जुन्या पुलाचा पावसामुळे स्लॅब व पिलर कोसळले असून पुलावरून सद्या अवजड वाहतुक बंद करण्यात आली आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुल उभारणीचे सुरू असलेले काम गेली 10 महिने ठप्प झाले असून नवीन पुलाचे बांधकाम … Read more