अंगारकी संकष्टी निमित्य ७ एस टी बसेस मुरगूडहून गणपतीपुळ्याला रवाना.
मुरगूड ( शशी दरेकर ) : एस टी संगे तीर्थाटन योजनेंतर्गत अंगारकी संकष्टी निमित्य मुरगूडहून ७ एस टी बसेस गणपतीपुळे येथे रवाना झाल्या. नूतन नगरसेविका सौ.सुजाता जगन्नाथ पुजारी ,स्थानक प्रमुख सागर पाटील. श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रशांत शहा, पत्रकार शाम पाटील, वि. रा.भोसले ,राजू चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.गणपती बाप्पा मोरया च्या … Read more