मुरगूड विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर(सूरज गवाणकर): शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालयाच्या २००२-०३ सालच्यामाजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक १५ मे रोजी उत्सहात पार पडला. २००२-०३ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी बॅचला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या मेळाव्याचे आयोजन मुरगूड विद्यालयामध्ये केले होते. या मेळाव्यास २००२-०३ सालच्या मुरगूड विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने … Read more