साके येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू

cropped-Gahininath.png

व्हनाळी (सागर लोहार) : साके ता. कागल येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह चैत्र शुद्ध पंचमी बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ ते बुधवार दिनांक 13 एप्रिल अखेर ह-भ-प महादेव पाटील महाराज (मौजे सा़गाव) व ह-भ-प ज्योती माळगी (नंदीकर) यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. यामध्ये प्रवचन, कीर्तन भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रम … Read more

साईराज वाडकर ला कुस्ती स्पर्धेत रैाप्य पदक

व्हनाळी ( सागर लोहार) : बिहार (पठणा) येथे झालेल्या भारतीय कुस्ती चॅम्प्यिन शीप स्पर्धेत 38 किलो वजनी गटात व्हनाळी ता.कागल येथील साईराज बळवंत वाडकर याने महाराष्ट्राला रैाप्य पदक मिळवून दिले. साईराज मुरगूड येथे इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असून तो साई आकाडा मुरगूड येथे कुस्ती चे धडे घेत आहे. त्य़ाला कुस्ती मार्गदर्शक दादा लव्हटे, … Read more

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह, पतसंस्थेतर्फे पुंडलीक डाफळे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल श्री . व्यापारी नागरी सह् .पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. पुंडलीक डाफळे यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेने बेळगांव येथिल ग्रामिण विकास फांऊडेशनतर्फे आंतरराज्य” आदर्श संस्था ” पुरस्कार मिळाल्याबद्दल व १ कोटी ९७ … Read more

मुरगूडच्या लक्ष्मीनारायण पतसंस्थेला १ कोटी ९७ लाख६९ हजारावर विक्रमी नफा – सभापती पुंडलिक डाफळे

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सह .पंत संस्थेला १ कोटी९७ लाख६९ हजार ८८५ रुपयाचा ऐतिहासिक असा विक्रमी निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री . पुंडलिक नाना डाफळे यानीं साप्ता. गहिनीनाथशी बोलतानां दिली. संस्थेच्या ५६ वर्षाच्या इतिहासात इतका विक्रमी नफा मिळण्याची ही आनंददायी अशी घटना असून … Read more

मुरगूड मध्ये हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात स्व . विजयमाला मंडलिक “यानां विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल ” हुतात्मा तुकाराम भारमल” वाचनालयात स्व . विजयमाला मंडलीक ( वहीनी ) यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले . प्रथम स्व . विजयमाला मंडलीक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्षा सौ . शुभांगी किरण गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर दोन … Read more

मुरगूडमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी – श्री. विकास बडवे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे एकंदर कार्य कौतुकास्पद व अनुकरणीय आहे .संघाच्या सदस्यांनी आपले उर्वरित आयुष्य हसत खेळत आनंददायी आरोग्यदायी व तान तनाव मुक्त व्यतीत करावे ज्येष्ठांना जर कौटुंबिक त्रास जाच् भीती असेल तर त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधून व्यथा मांडाव्यात. ज्येष्ठांच्या अडचणी व्यथा निवारण करण्याचे निश्चितपणे प्रयत्न … Read more

मुरगूडच्या श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेला ” आंतरराज्य आदर्श संस्था ” पुरस्काराने सन्मानित

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवी व सर्वांच्या परिचयाची असलेली श्री .लक्ष्मीनारायण नागरी सह .पतसंस्थेला बेळगांव येथिल ग्रामिण विकास फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ” आदर्श संस्था पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामिण अर्थकारणात आदर्श कार्याचा ठसा उमवल्याबद्दल देण्यात आलेल्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम चिक्कोडी (जि. बेळगांव) येथिल घट्टी फार्म … Read more

मुरगूडमध्ये नगराध्यक्ष चषकाचे मानकरी प्रथम “मावळा सडोली ” तर राशिवडे ” शिवगर्जना स्पोर्ट्स , द्वितीय

मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व राजर्षी शाहू तरुण मंडळ व आर जे ग्रुप यांच्या वतीने मुरगूड ता कागल येथे आयोजित केलेल्या “नगराध्यक्ष चषक ” कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत जिल्ह्यातील ३२ संघ सहभागी झाले होते.अंतिम सामन्यात सडोली च्या मावळा स्पोर्ट्स ने राशिवडे च्या शिवगर्जना स्पोर्ट्स ला दहा … Read more

मुरगूडच्या महालक्ष्मी विकास संस्थेच्या सभापतीपदी शिवाजीराव चौगले तर उपसभापती डी आर पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल महालक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या सभापतीपदी शिवाजीराव विठ्ठल चौगुले तर उपसभापतीपदी डी .आर .पाटील यांची निवड झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यात या निवडी करण्यात आल्या. जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या या महालक्ष्मी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक मार्च महिन्यात बिनविरोध झाली. त्यानंतर महालक्ष्मी … Read more

‘ त्रिवेणी ‘ ग्रुपमुळे रांगण्याला गतवैभव : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मुरगूड ( शशी दरेकर ) : सुमारे पावणे दोनशे वर्षे रांगण्याच्या पायथ्याशी पडलेल्या तोफा परिश्रमाने पुन्हा गडावर आणून त्रिवेणी रांगणा ग्रुपने ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचे काम केले आहे. या तोफांसाठी बनविलेले तोफगाडे आणि त्यासाठी बांधलेले चौथरे यांमुळे रांगणा किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले असून, या तरुणांची किल्ल्याप्रती असलेली तळमळ कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार जिल्हाधिकारी राहुल रेखावार … Read more

error: Content is protected !!