इचलकरंजी हे देशाचे मँचेस्टर होण्यासाठी बँका व उद्योजकानी प्रयत्न करावेत -आरबीआय महाव्यवस्थापक कल्पना मोरे
कोल्हापूर, दि. 23 :- इचलकरंजी हे फक्त महाराष्ट्राचे मँचेस्टर न राहता सर्व उद्योजक व बँका यांच्या समन्वयाने इचलकरंजीस देशाचे मँचेस्टर झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय समावेशन विकास विभागाच्या महाव्यवस्थापक श्रीमती कल्पना मोरे यांनी केले. दरबार बँक्वेट हॉल, फॉरचुन प्लाझा इचलकरंजी येथे रिजर्व बँक ऑफ इंडिया तर्फे आयोजित एमएसएमई (MSME) … Read more