मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “जागर मायबोलीचा ” कार्यक्रम
मुरगूड ( शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त.अग्रणी महाविद्यालय अंतर्गत “जागर मायबोलीचा ” हा बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अर्जुन कुंभार यांच्या हस्ते होणार आहे . प्रमुख गायक रणजित कदम मुरगूड,प्रगती कुंभार -गारगोटी,नीता कोळी -कोल्हापूर , हे उपस्थित राहणार … Read more