खाऊगल्लीतील गुदरमलेल्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड एस टी .बसस्थानक ते महात्मा गांधी मार्ग या मार्गावरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या अनेक वर्ष झाली रस्त्यावरच अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात सुप्रिम कोर्टापर्यंत वाद सुरु होता अखेर पालिकेने न्यायालयीन आदेशानुसार ही खाऊगल्ली आज अतिक्रमणमुक्त केली. त्यामूळे या गुदमरलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य … Read more

Advertisements

मुरगुड बसस्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी रोको आंदोलनाचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड बस स्थानकामध्ये सुरू असणाऱ्या लांब पल्ल्याच्या पंढरपूर अक्कलकोट या सध्या सुरू असलेल्या आणि पूर्वी बेळगाव, मुंबई या गाड्या सुरू करण्याची मागणी आज नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. मुरगुड शहरांमध्ये बसच्या अनेक फेऱ्या गारगोटी डेपो मार्फत सुरू आहेत. या फेऱ्या उत्पन्नाचे कारण देत बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरहून येणारी शेवटची बस … Read more

अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु; अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 मार्चपर्यंत

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि लगतच्या प्रदेशातील बेरोजगार तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी “ऑनलाईन सामाईक प्रवेश (CEE)/ भरती रॅली वर्ष 2024-25″अधिसूचना www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी दिनांक 13 फेब्रुवारी पासून दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. टप्पा क्र.1 मध्ये ऑनलाईन संगणक … Read more

मुरगूडच्या आत्मरुप गणेश मंदीरातील रक्तदान शिबिरास उस्पूर्द प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल ” नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळ प्रणित श्री . गणेश जयंती व२८ व्या वर्धापन दिनानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .सोमवार दि .१२ / २ / २४ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. आपल्या रक्तदानाने अनेक रुग्णांचे प्राण वाचतील व सामाजिक कार्याला हातभार लागावा … Read more

मुरगूडच्या आत्मरुप गणेश मंदीरात गणेश जयंतीनिमित्य विविध कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील ” नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळ प्रणित श्री. गणेश जयंती व २८ व्या वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवार दि. १२ / २ / २४ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर घेण्यात घेण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ वाजता अभिनेते मदन पलंगे यांचा खास … Read more

शिवगड प्रतिष्ठान मुरगुड यांचे कडून शिवाजी मुरगूड नं.२ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्ट मुरगुड यांच्या वतीने शिवाजी विद्या मंदिर मुरगूड नं.२ शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.शाळेच्या कामकाजाकरीता लोखंडी तिजोरी व टेबल असे साहित्याचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छ.शाहु सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे(आईसाहेब) होत्या त्यांनी मनोगतात सांगितले की यापुढेदेखील शाळेच्या प्रत्येक गरजा … Read more

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ –  कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.             ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत … Read more

मुरगूडमध्ये मुद्देमालासह मोटारसायकल चोरट्यास अटक

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील नेहमी माणसांच्या वर्दळीचा असणारा जवाहर रोड. या रोडवरील रणजित सुर्यवंशी यांची मोटार सायकल नंबर एम एच ०९ सी बी ८३३६ ही मोटार सायकल शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी चोरट्याने चोरून नेली होती. ही गाडी मुरगूड पोलीसानी अवघ्या दोन दिवसात शोधून काढली. या प्रकरणी संशयित आरोपी अनिल देवाप्पा राठोड … Read more

जिल्हा ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 10 फेब्रुवारीला गडहिंग्लजमध्ये उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असणार अध्यक्षस्थानी कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्हा ग्रंथालय कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन शनिवार 10 व रविवार 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या … Read more

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राणाप्रताप क्लबला अजिंक्यपद

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील स्वराज्य स्पोर्ट्सच्या वतीने निमंत्रित १६ संघांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा थरार कन्या शाळेच्या मैदानावर डे नाईट प्रकाशझोतात रंगला. प्रथमच कागल तालुका प्रीमियर लीग २०२४ या स्पर्धा झाल्या. तालुक्यातील गाजलेल्या २८६ खेळाडूंचा लिलाव करण्यात येऊन त्याचे संघ तयार करण्यात आले. राणा प्रताप क्रिकेट क्लब आणि लाल आखाडा व्यायाम मंडळ … Read more

error: Content is protected !!