रिपब्लिकन पक्षाच्या भुदरगड तालुका अध्यक्षपदी बबन कांबळे यांची निवड
मडिलगे(जोतीराम पोवार): वाघापूर तालुका भुदरगड येथील रिपब्लिकन पक्षाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बबन कांबळे यांची भुदरगड तालुका रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दलित मित्र पी एस कांबळे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष पांडुरंग कांबळे राधानगरी तालुकाध्यक्ष प्रकाश शिरसेकर कागल तालुका अध्यक्ष सातापा कांबळे तुकाराम कांबळे एस … Read more