शालांत पूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा
कोल्हापूर (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. सन २३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज त्या त्या तालुक्यामध्ये शाळा प्रमुखांमार्फत तालुका निहाय आयोजित केलेल्या कॅम्पच्या ठिकाणी दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२३ … Read more