5 मार्चला ‘ रन फॉर हेल्थ.. रन फॉर मिलेट’ चे आयोजन – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि. 14 : चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व घराघरांत पोहोचवणे गरजेचे आहे, यासाठी जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबवावेत, असे सांगून 5 मार्च रोजी रन फॉर हेल्थ रन फॉर मिलेट (पौष्टिक तृणधान्य जनजागृती दौड) आयोजित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपक्रम आंतरराष्ट्रीय … Read more