भक्तिमय वातावरणात कागलकरानी दिला गणपती बाप्पांना निरोप
कागल/ प्रतिनिधी : कागल सह परिसरात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले .गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात पाच दिवसाच्या बाप्पास निरोप दिला. कागल नगरपालिकेने याहीवर्षी मूर्ती, निर्माल्य दान उपक्रम राबवला 625 मुर्त्या पालिकेकडे दान केल्या. तर दोन टन निर्माल्य संकलीत झाले. गेल्या पाच दिवसापूर्वी आलेल्या गणपती बाप्पा मुळे संपूर्ण कुटुंबे भक्तिरसात न्हाऊन … Read more