प्लास्टिकच्या आच्छादनामुळे जमिनीचे प्रदूषण !
कागल : सध्या शेतीमध्ये प्लास्टिक आच्छादनाचा वापर वाढला आहे. जमिनीचे तापमान समतोल ठेवण्यासाठी तसेच तिच्यातील आर्द्रता टिकून राहावी म्हणून शेतकऱ्यांकडून प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला जातो पण याच प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण जमिनीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे. पाच मिलिमीटर पेक्षाही कमी व्यास असणाऱ्या प्लास्टिकचे सूक्ष्मकणामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून … Read more