मडिलगे(जोतीराम पोवार) : कुरुकली तालुका कागल येथील मयुरेश सागर जाधव यांची कागल येथील जवाहर नवोदय विद्यालय साठी नुकतीच निवड झाली तो विद्यामंदिर सोनगे तालुका कागल येथील शाळेचा विद्यार्थी आहे त्याला शाळेचे मुख्याध्यापक आण्णा पाटील, यांचे प्रोत्साहन तर शिक्षिका मंगल भोई कुरुकली येथील विद्यामंदिर हंबीरराव नगरचे मुख्याध्यापक संतोष पायमल्ले, सागर डवरी, श्री क्लासेस बेनिक्रेचे मनोज रामशे, सुभाष रामशे आदींचे मार्गदर्शन लाभले.