‘आधार’ मतदारयादीला जोडण्याची अधिसूचना जारी
कोल्हापूर, दि. 30 : कोणत्याही वर्षी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोशबर रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हसणून नोंदणी करण्यारसाठी अर्ज करू शकतील. या चार तारखांमुळे मतदार यादीतील मतदार संख्यार वाढेल. यासाठी सध्याद फक्ता 1 जानेवारी हीच एक तारीख आहे. त्या नंतर 18 वर्षे पूर्ण करणा-या व्यीक्ती्ला मतदार म्हतणून … Read more