जीव ओवाळून टाकावा एवढं प्रेम जनतेने केलं – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कागलच्या शाहूनगरमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कागल (सचिन नाईक): जीव ओवाळून टाकावा एवढं प्रचंड प्रेम जनतेने आपल्यावर केल आहे, अशा भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. जनतेच्या या ऋणातून उतराई होण्यापेक्षा सातजन्मी जनतेच्या ऋणात राहणेच पसंत करीन, असेही ते पुढे म्हणाले. कागल येथे शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये ७०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य व ओळखपत्र वाटप … Read more