श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे पौर्णिमेचा प्रवचनाचा कार्यक्रम पूर्ववत प्रारंभ होणार
आडी(राजकुमार पाटील) : आडी (ता. निपाणी) येथील संजीवन गिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला होणारा परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. असे देवस्थान कमिटी कडून कळविण्यात आले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील अगणित भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे प. पू. परमात्मराज महाराजांच्या प्रवचनाचे कार्यक्रम … Read more