कागलमध्ये राष्ट्रीय किसान( farmer ) दिन साजरा
ब्रह्माकुमारीज् कागल परिवारा कडून बळीराजाचा सत्कार कागल(विक्रांत कोरे) : शेतकरी (farmer) हा जगाचा पालनकर्ता, पोशिंदा बांधव म्हणून काम करीत आहेत, केवळ अन्नदाता म्हणूनच नव्हे तर एकूणच आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांच्या सेवाकामाप्रती सन्मान आणि कृतार्थ भाव व्यक्त करण्यासाठी ब्रह्माकुमारीज् ग्रामविकास प्रभागातर्फे संपूर्ण देशात किसान सन्मान दिवस साजरा करण्यात आला.असल्याचे प्रतिपादन कृषी मार्गदर्शक, आनंदभाई(माऊंट अबू) … Read more