‘ त्रिवेणी ‘ ग्रुपमुळे रांगण्याला गतवैभव : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
मुरगूड ( शशी दरेकर ) : सुमारे पावणे दोनशे वर्षे रांगण्याच्या पायथ्याशी पडलेल्या तोफा परिश्रमाने पुन्हा गडावर आणून त्रिवेणी रांगणा ग्रुपने ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचे काम केले आहे. या तोफांसाठी बनविलेले तोफगाडे आणि त्यासाठी बांधलेले चौथरे यांमुळे रांगणा किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले असून, या तरुणांची किल्ल्याप्रती असलेली तळमळ कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार जिल्हाधिकारी राहुल रेखावार … Read more