डिजीटल सात-बारा अन् जनतेचे वाजले तीन-तेरा

कागल : महाराष्ट्र सरकारने महसूल विभागात सूसत्रता यावी म्हणून डिजीटल सात-बारा, आठ -अ तसेच खरेदी विक्री च्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने करण्याची व्यवस्था केली खरी पण त्यामध्ये प्रथम तलाठ्याची काही वर्षे नकारात्मक भुमिका घेईन वाया घालवली, त्यानंतर तलाठ्यानी तयार केलेले अनेक सात बारे सदोष येऊ लागले. त्यामध्ये काही वर्षे गेली. त्याचा भयानक त्रास हा नागरीकांना आणि … Read more

Advertisements

बौद्ध समाजाच्या शेतजमिनी वरील हस्तक्षेप थांबवावे मौजे केंबळी येथील बौद्ध समाजाचे निवेदन

कागल : मौजे केंबळी येथील गट नं. 102 या शेतजमिनी समाजाच्या सामाईक वाहिवाटीसाठी असून सदर शेतजमिनी या बौद्ध रहिवाशी कसत असून या शेत जमिनीच्या काही भाग मुस्लिम समाजाच्या दफन भूमीसाठी दिलेला आहे, तसेच काही भाग सरकारी गायराणामध्ये येतो तरी सध्या रीतसर सरकारी मोजणी करण्याचे ठरले असून सदर गट नं १०२ मध्ये असणाऱ्या बौद्ध समाजच्या शेतजमीन … Read more

समाजात स्त्री भ्रूण हत्येबाबत जनजागृती हवी- संजयबाबा घाटगे

निपाणीत वधू-वर परिचय व्हनाळी(सागर लोहार) :गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूण हत्या सुरू आहे त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे. परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सोशल मीडियामुळे नातेवाइकांचा संपर्कही कमी झाला आहे. परिणामी मुला मुलींचा समाजातील समतोल बिघडला जात आहे. त्यामुळे आता वधू-वर पालक … Read more

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर पुन्हा वाहनांची तपासणी सुरू : पोलिसांचा कडक बंदोबस्त

दोन डोस व आरटी- पी सी आर ची मागणी कागल( विक्रांत कोरे):राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार दूधगंगा नदी वरती शिथिल करण्यात आलेली तपासणी पुन्हा कडक करण्यात आली आहे. आर टी-पीसी आर व दोन डोसच्या रिपोर्ट ची सक्ती करण्यात आली आहे.हा रिपोर्ट ज्यांच्याकडे नसेल त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. दिवाळीपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती दूधगंगा … Read more

करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी मोहन सातपुते व उपाध्यक्षपदी विजय कदम तर सचिवपदी संजय वर्धन व खजानिसपदी राजेंद्र सूर्यवंशी  याची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी  मोहन सातपुते (दै.लोकमत) विजय कदम(दै.लोकमत)  तर सचिवपदी संजय वर्धन  (दै.पुण्यनगरी) व खजानिसपदी राजेंद्र सूर्यवंशी (एसपीएन न्यूज) याची एकमुखाने निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष  पत्रकार संतोष माने हे होते. पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग संलग्न असलेल्या गांधीनगर पूर्व व गोकूळ शिरगाव पूर्व … Read more

विनापरवाना गावठी दारू अड्ड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांचा छापा, मुद्देमालासह बारा आरोपी ताब्यात

कागल (विक्रांत कोरे) : विनापरवाना गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी अचानक छापा मारला. गावठी दारू तयार करण्याचे रसायन व पत्र्याचे नऊ बॅरेल, असा एकूण 33 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला व 12 आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून ही कारवाई उजळाईवाडी तालुका करवीर येथील दारू अड्ड्यावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात … Read more

सोनगे येथे टेंपोच्या धडकेत पादचारी जागीच ठार

मुरगूड (शशी दरेकर ): निपाणी मुरगूड मार्गावरील सोनगे ता.कागल येथे भरधाव टेंपोने पादचार्‍यास जोराची धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाले .किरण अनंत वडेर वय 38 रा.सोनगे ता.कागल असे मयताचे नाव आहे. अधिक माहिती अशी की सोनगे येथील शेतमजूर किरण दररोजच्या नियमाप्रमाण सकाळी 9.15 च्या सुमारास हा शेतीकामासाठी रस्त्याच्या डाव्या बाजुने जात असताना मूरगूड़कडे येणार्या MH … Read more

मुरगूड येथे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

मुरगुड(प्रतिनिधी): विश्वनाथनराव पाटील कला क्रीडा मंडळ संचलित लाल आखाडा यांच्या वतीने अर्ध मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत.मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष लाल आखाड्याचे आध्यक्ष कै.आजितसिह पाटील यांच्या स्मृती प्रत्यार्थ राज्यस्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धेचे उद्घाटन मा.नामदार हसनसो मुश्रीफ तर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बिद्री कारखान्याचे संचालक प्रविणसिऺह पाटील तर प्रमुख उपस्थित एकनाथ कळमकर अमर … Read more

अवचितवाडीत अकोल्याच्या ऊसतोड कामगाराचा खून : भावाला मारहाण केल्याचा राग : आरोपी अटक

मुरगूड ( शशी दरेकर ) : भावाला मारहाण केल्याच्या रागातून लाकडी ओंडका डोक्यात घालून ऊसतोड कामगारांने दुसऱ्या ऊसतोड कामगाराचा निर्घूण खून केला. संजय फुलचंद जामूनकर रा. वारी हनुमान (भैरवगड) ता. तिल्हारा जि. अकोला असे खुन झालेल्याचे नाव आहे. अवचितवाडी ता. कागल येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. मुरगूड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आज पहाटे करण्यात … Read more

मुरगूड ( माधवनगर )येथे जुगार अड्डयावर छापा ; १८ जणांवर मुरगुड पोलिसांत गुन्हा दाखल

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूडमध्ये तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून ५ लाख ९२ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुरगुड येथील माधवनगरजवळील एका तीन पानी जुगार अड्ड्यावर (दि. २२) रोजी-जुगार खेळताना पोलिसांनी १८ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये चंद्रकांत गोरखनाथ डवरी, जोतीराम भाऊ पाटील, सुनील साताप्पा पाटील (आदमापूर), … Read more

error: Content is protected !!