एन. एस. पी. पोर्टलव्दारे शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या एन.एस.पी. पोर्टल व्दारे केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या तीन शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisements
DS patsanstha
दिलीपराव सणगर पतसंस्था

महाविद्यालयांनी अर्जाची एन.एस.पी. पोर्टलव्दारे ऑनलाईन पडताळणी 15 जानेवारी 2022 पर्यत करावी, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालकांनी केले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!