मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेत ” जागतिक महिला दिन ” उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता . कागल येथिल श्री, व्यापारी नागरी सह. पतसंस्थेत ” जागतिक माहिला दिन ‘ उत्साहात पार पडला. महिला दिन हा जागतीक स्तरावर प्रत्येक वर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय कामगिरीचा उत्सव म्हणून हा ” महिला दिन ” साजरा केला जातो, या महिला दिनाचे औचित्य साधून … Read more

Advertisements

साके येथे महिला दिन उत्सहात

व्हनाळी(सागर लोहार) : महिला दिन हा दिवस जागतिक स्तरावर दर वर्षी ८ मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या महिला दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर साके प्राथमिक शाळा व कै.सौ.सुभद्रामाता हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळेत सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.विद्या पोवार यांच्या … Read more

मुरगूडमध्ये प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेत सानिका स्पोर्टस् प्रथम तर तुकाराम चौक बारामती द्वितीय

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील सानिका FC स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मुरगूडमध्ये प्रकाशझोतात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात येथील सानिका स्पोर्ट्सने तुकाराम चौक बारामती संघाचा सात धावांनी पराभव करीत रोख ७५,६९९च्या रोख बक्षीसासह प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. प्रथम क्रमांकासाठी सानिका स्पोर्टस् मुरगूड व तुकाराम चौक बारामती यांच्यात चुरशीचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या … Read more

सर पिराजीराव शिक्षक पतपेढी राज्यात अग्रेसर: संजयबाबा घाटगे

शेंडूर येथे मोबाईल ऍप शुभारंभ व विविध पुरस्कारांचे वितरण व्हनाळी(सागर लोहार) : सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सह पतपेढी कागल या संस्थेने शिक्षकांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य पतसंस्था असा नावलौकीक संपादन केला आहे. नेहमीच पारदर्शी काराभारास सर्वोच्च प्राधान्य देत या संस्थेने सहकारात आदर्श निर्माण केला असून वेतन आयोग लागू करणारी हि एकमेव शिक्षक पतसंस्था असल्याचे प्रतिपादन … Read more

स्त्रीमुक्ती कायद्याबरोबर मानसिकताही बदलणे गरजेचे

आज जागतिक स्तरावर अनेक प्रश्न चर्चेमध्ये आहेत, रशिया-युक्रेन युद्ध, कोरोना, जागतिकीकरण, उदारीकरण, परकीय गुंतवणूक, जागतिक मंदी असे प्रश्न नेहमी चर्चेत असतात, 8 मार्चची तारीख आली की ‘जागतिक महिला दिन’ म्हणून चार-दोन दिवसच महिलांच्या सबलीकरणाच्या विषय चर्चेत राहतो. आपल्या देशातही कोरोना. आर्थिक व्यवस्था, महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, ईडी (अंमलबजावणी संचालनालय) असे प्रश्न अजेंड्यावर आहेत. चूल, मुल, भाकरी, … Read more

समान नागरी कायद्यासाठी आरक्षण संपवण्याचा भाजपाचा डाव:  नाना पटोले

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नको   मुंबई : देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आरक्षण संपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असून त्याची सुरुवात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवण्यापासून होत आहे. परंतु ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घेऊ नयेत अशीच काँग्रेस पक्षाची तसेच महाविकास आघाडीची भूमिका आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more

शिक्षक पर्यवेक्षक काम ज्या-त्या कनिष्ठ महाविद्यालयातच व्हावे

शिक्षक संघटनेची कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी कागल(विक्रांत कोरे): बारावीच्या परीक्षांना प्रारंभ होत असताना पर्यवेक्षणाच्या पद्धतीत बदल करून शिक्षकांची मुस्कटदाबी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या मध्ये असंतोष पसरला आहे. त्यात तात्काळ बदल करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बारावी विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने सुरू होता. त्यामुळे भयमुक्त व … Read more

अन्नपुर्णा शुगर च्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता..!

दिड लाख मेट्रीकटन ऊस गाळप; वेळेत ऊस तोडीने शेतकरी समाधानी व्हनाळी (सागर लोहार) : केनवडे ता. कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. यंदा कारखान्याने दिड लाख मेट्रीक टन ऊस गाळप केले असून बैलगाडी चालकांनी मोठ्या उत्सहात वाजत गाजत मिरवणूकीने ऊसाच्या अंतीम फे-या कारखान्याकडे पोहच केल्या. … Read more

बेलवळे येथे महाशिवरात्री निमित्त अभिषेक व शिवलिलामृत ग्रंथाचे मोफत वाटप 

व्हनाळी (सागर लोहार) : महाशिवरात्री निमित्त बेलवळे  खुर्द व बस्तवडे तालुका कागल येथील महादेव मंदिरात शिवसेना तालुकाप्रमुख अशोकराव पाटील बेलवळेकर यांनी अभिषेक घालून शिवभक्तांना बेलाचे रोप ,रुद्राक्ष माळ भस्मखडा व  शिवलीलामृत ग्रंथाचे मोफत वाटप केले. महाशिवरात्रीचा प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून … Read more

संजय घाटगे यांचा बेमुदत धरणे आंदोलनास जाहीर पाठिंबा

व्हनाळी : वार्ताहरशेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क कोल्हापूर  येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित  राहून आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना संजय घाटगे म्हणाले, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा … Read more

error: Content is protected !!