स्वतःचा भाऊ मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांचा खटाटोप कुणासाठी ?
मुसलमान समाजाचा वर्षातील मोठा सण ‘ईद’ चा असतो. या सणाच्या तोंडावर मशिदीवरील भोंगे खाली उतरवा नाहीतर दुप्पट आवाजात आम्ही मशिदी समोरच हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावू अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. देशात मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या कितीतरी कमी आहे. अल्पसंख्याक असलेल्या समाजाला बहुसंख्यांक असलेल्या लोकांनी धमक्या दयायला फार मोठा … Read more