साके ते आदमापूर पायीदिंडी सोहळा
साके : सागर लोहार – साके ता.कागल येथील हरिपाठ भजनी मंडळ आणि गावातील बाळु मामा भक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण महिन्यातील पहिला रविवार सकाळी ८ वाजता साके ते श्री क्षेत्र अदमापुर बाळु मामा पायी दिंडी सोहळा संपन्न झाला. मोठ्या संख्येने बाळु मामा भक्त ह्या दिंडी मध्ये सहभागी झाले होते.एकूण २१७ भाविक होते तर महिलांचा सहभाग … Read more