दिवंगत खासदार ” सदाशिवराव मंडलिक “यांच्या जयंती निमित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंती निमित महाविद्यालयातील कै. दादोबा मंडलिक सभागृहात राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार व स्पर्धा समन्वयक प्रा डॉ शिवाजी होडगे यांनी दिली. ते म्हणाले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : स्वप्न आणि सत्य, राजकारणातील दीपस्तंभ: खा. सदाशिवराव … Read more