विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी १६ मल्लांची निवड

मुरगूड (शशी दरेकर) : खेबवडे ता – करवीर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेत विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या १२ तर शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या ४ मल्लांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती ( मंडलिक साई आखाडा ) संकुलात सराव करणारे विजयी मल्ल असे : १४ वर्षाखालील मुली – … Read more

सावर्डेत साई भंडारा व वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे ( ता. कागल ) येथील श्री . साईबाबा मंदीराचा २०वा वर्धापनदिन व साई भंडारा सोहळा उत्साहात संपन्न झाला. भंडारा उत्सवानिमित्त परमा ब्धिकार परमात्मराज महाराज यांच्या हस्ते साई पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर साई मंदीर ते दत्त मंदीरपर्यंत पालखी सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात श्री साईंच्या भक्ती … Read more

सतेज कृषी २०२२ – चार दिवसीय भव्य कृषी व पशु प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर : येथे सतेज कृषी २०२२ भव्य कृषी व पशु प्रदर्शनचे आयोजन दि. २३ ते २६ डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. सदर कृषी व पशु प्रदर्शन तपोवन मैदान, कळंबा, कोल्हापूर येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८५००६९५१७, ९४२३०४१९५७ वर संपर्क साधावा.

ग्रामपंचायत निवडणुकींच्या अनुषंगाने मुरगूड पोलीसस्टेशन हद्दीतील गांवात संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीस हद्दीतील सेनापती कापशी, जैन्याळ, हमीदवाडा, बोरवडेसह१९ गावांमध्ये मुरगूड पोलीस स्टेशनकडील २ अधिकारी व १० अंमलदार आणि इस्पूर्ली पोलीस स्टेशनकडील ६ अंमलदार व३शासकीय वाहनासह संचलन करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान संवेदनशील गांवावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. निवडणूकीसाठी पोलीस प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. आचारसंहितेचे पालन … Read more

स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये लाभ मिळण्यासाठी इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज दि. 30 डिसेंबर अखेर सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले … Read more

दिव्यांगांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्नशील – अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर : दिव्यांगांना आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राच्या वतीने अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा साहस संस्थेच्या अध्यक्षा नसीमा हूरजूक, विजय काणेकर, नंदकुमार … Read more

सिद्धनेर्ली येथे व्यक्तीवर खुरप्याने हल्ला

कोर्टातील केस माघार घे म्हणून धमकावत हल्ला सिद्धनेर्ली : येथील शिवाजी कृष्णात पोवार यांच्यावर खुरप्याने सागर उर्फ दिपक शिवाजी गोनुगडे याने वार करत कोर्टातील चेक बाऊन्सची केलेली केस माघार घ्या, नाहीतर तुम्हांला सोडत नाही अशी धमकी दिली त्यावेळी सुर्याजी पाटील हे सदरचे भांडण सोडवित असताना त्याना देखील शिवीगाळी करुन लाथाबुक्कयांनी मारहाण केली. या घटनेची नोंद … Read more

सर्व दुग्ध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण अनिवार्य

कोल्हापूर, दि. 15 : जिल्ह्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दूध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे वर्ग-3 इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य आहे. तरी जिल्ह्यातील सर्व दुध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण वापरण्याबाबत 1 जानेवारी 2023 पूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक रा.ना.गायकवाड यांनी दिले आहेत. नियंत्रक वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार … Read more

किसान कृषी प्रदर्शन मोशी येथे सुरू

पुणे : भारतातील सर्वात मोठे असलेल्या किसान कृषी प्रदर्शनास बुधवार (ता. १४) पासून भोसरीजवळील मोशी येथे सुरूवात झाली. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १८) सुरू राहील. प्रदर्शनाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना येथे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान पाहता येईल. कोरोनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. पंधरा एकर परिसरात असलेल्या या कृषी प्रदर्शनात ५०० हून अधिक … Read more

बालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिमची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी – जिल्हाधिकारी रेखावार

collector

कोल्हापूर, दि. 14 : गोवर हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा झपाट्याने प्रसार होऊ शकतो. ज्या भागातील मुलांनी गोवर प्रतिबंधात्मक लस घेतली नाही अशांमध्येच प्रामुख्याने हा आजार दिसून आल्यामुळे राहीलेल्या बालकांना लसीकरणासाठी नियोजन करण्यात आलेले असून, नागरिकांनी आपल्या घरातील व परिसरातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी गोवरची लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले … Read more

error: Content is protected !!