विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
गोकुळ शिरगाव,ता.१४ : कणेरी (ता.करवीर) येथील कणेरी मठावर असलेल्या दत्तू पाटील मळ्यामध्ये असलेल्या तलावानजीक विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी गेलेल्या महावितरणच्या कामगाराचा विद्युत झटका लागल्याने जागीच मृत्यू झाला. यशवंत बाबू जाधव (वय. 53 रा. वन्नाळी ता. राधानगरी जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. जाधव यांची कणेरी गावामध्ये सहा महिन्यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. अचानक फोन आल्यानंतर जाधव … Read more