वाय. डी. माने इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कागल मध्ये १२ वी नंतर करिअर मार्गदर्शन विद्यार्थी – पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
कागल : दि कागल एज्युेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांचे वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप मुरतले यांनी कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश व करिअर घडविण्याचा विविध कोर्सेस बद्दल पालकांना व विद्यार्थ्यांना जागरूक केले. त्याचप्रमाणे पालकांना आपल्या पाल्यासाठी जागृत राहणे … Read more