
कागल : दरवर्षीप्रमाणे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना “राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी जयंतीतिनी या आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची घोषणा राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केली.

सदर पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे पुढील प्रमाणे
1 ) प्राथमिक विभाग – आदर्श मुख्याध्यापक
आवेलीन जुवाब देसा (वि.मं. बाचणी ता. कागल )पांडुरंग राऊ पाटील (तु.बा. नाईक कागल), बाळासाहेब चंद्रकांत पाटील (वि.मं.किणे), पांडुरंग निवृत्ती आजगेकर (वि.मं.मडिलगे ), जीवन बाबुराव जाधव (वि. मं. करंजिवणे ता. कागल)
आदर्श शिक्षक –
राजू यशवंत दाभाडे (वि.मं.व्हन्नूर ता.कागल), सचिन वसंतराव जाधव (वि.मं क.सांगाव ता.कागल), बाळासो पांडुरंग कवडे (वि.मं.साके ता. कागल), जयश्री धनाजी माने (वि.मं.एकोंडी ता. कागल), बाजीराव तुकाराम कुंभार (वि.मं.कणेरीवाडी ता.करवीर), विजय रामचंद्र पाटील (वि.मं. सोनाळी ता.कागल ),सुनील बाबुराव पोवार (वि.मं. पाडळी ता.करवीर) कल्पना रवींद्र कोठावळे (वि.मं.पिरवाडी ता. कागल), आप्पासाहेब भाऊ पाटील (वि.मं. गोरंबे ता.कागल), सूर्यकांत बाळासो निर्मळे (वि.मं.आंबोली ता.आजरा),
नामदेव श्रीपती कोकाटे (वि.मं.गारगोटी ता.भुदरगड), सखाराम गोविंद कुंभार (वि.मं. कौलगे ता.कागल), योगिता एकनाथ कुंभार (वि.मं. सांगवडेवाडी ता.करवीर), शिवाजी मसू पाटील (वि.मं.वझरे ता.आजरा), अनिल श्रीपती कांबळे (वि.मं. मडिलगे ता.आजरा), संतोष शंकर शिवणे (केंद्रशाळा वि.मं. उत्तुर ता.आजरा),नंदिनी प्रकाश आरगडे (बोटे इंग्लिश मीडियम स्कूल कापशी ता.कागल), माया एकनाथ देसाई (वि.मं.अर्जुनवाडा ता.कागल),
प्रकाश गणपती पन्हाळकर (वि.मं.कडगाव ता.गडहिंग्लज), मनोहर शंकर कु-हाडे (वि.मं. हणमंतवाडी ता.करवीर), आनंदा गणपती कुंभार (वि.मं. कुमारभवन ता.आजरा), धीरजकुमार नारायण आर्दाळकर (वि.मं.मनवाड ता.गडहिंग्लज), अश्विनी संदीप कुंभार (वि.मं. हसुरवाडी), सदानंद भैरू मोरे ( शिवराज वि.मं. मा.सावतवाडी), कृष्णा निवृत्ती देसाई (श्रीमंत अ.घा.वि.मं. कागल), वैशाली मारुती ढोले (श्रीमंत अ. संस्कार भवन कागल), बाजीराव दिनकर रक्ताडे (वि.मं.सुरुपली ता.कागल),
सुनिता सुनील कांबळे (वि.मं.अवचितवाडी ता.कागल), रोहिणी गणपती लोकरे (वि.मा.शिंदेवाडी), सुरेश तुकाराम नांदवडेकर (वि.मं.माळभाग गिजवणे, ता.गडहिंग्लज), ज्ञानदेव दशरथ येलकर (वि.मं. हमिदवाडा ता.कागल), संदीप मनोहर राऊत (वि.मं.निवळे वसाहत गलगले ता.कागल), शोभाताई काकासो सुतार (वि.मं.म्हाकवे ता.कागल), दीपा विकास तोरस्कर (सत्यशोधक प्रा.शाळा कुशिरे ता.करवीर), अरविंद नामदेव पाटील (वि.मं.घरपण ता.पन्हाळा), रघुनाथ शिवाजी पारळे (वि.मं. नंदगाव ता.करवीर),
2 ) माध्यमिक विभाग – जीवनगौरव पुरस्कार
श्रीकांत गोपाळ देवर्षी (शाहू हाय. कागल), संभाजी दौलु पाटील (मानव हाय.शेंडूर ),राजाराम बापू कुंभार (बापूसाहेब पाटील हाय. वसगडे).
आदर्श मुख्याध्यापक
एस.आर. पाटील (मुरगुड विद्या.मुरगुड ),यलगोंडा शिवगोंडा धामण्णा पाटील (सुळकुड हाय.सुळकुड), अरविंद मारुती किल्लेदार (श्रमिक विद्या. बाणगे), अशोक महादेव पाटील (मळगे विद्या.मळगे), दत्तात्रय केरबा परीट (गिजवणे हाय. गिजवणे), सलीम इस्माईल मुजावर (श्रद्धा इंग्लिश स्कूल कागल),
आदर्श शिक्षक
विनायक अलगोंडा माळी (विकास माध्य.विद्यालय मौजे सांगाव ता.कागल), संदीप रामचंद्र गुरव (दौलतराव निकम विद्यालय हन्नूर ता.कागल), अरुण पंडित पाटील (न्यू हायस्कूल बाचणी ता. कागल), सदानंद सातापा पाटील (कन्या विद्यालय कुरुंदवाड), राजेंद्र गणपती भोसले (कौलव हायस्कूल कौलव), अशोक रामराव पाटील (चिखली इंग्लिश स्कूल चिखली), संजय वसंतराव वारके( माने हायस्कूल रूकडी), वसंत ज्ञानदेव कांबळे (काडसिद्धेश्वर हाय.कणेरी), विद्या अनिल कामत( न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ) सविता श्रीप्रकाश शेवाळे (म्हाळसाकांत हाय. अर्जुनी,) रमेश शंकर कांबळे (हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द),
विजय दिनकर पाटील (माळी हाय. गडहिंग्लज), बळीराम कृष्णा पाटील (न्यू इंग्लिश कौलगे), सयाजी शिवाजी भोसले (केदारलिंग हाय.कडगाव), रामकृष्ण पांडुरंग गव्हाणकर (गारगोटी हाय.गारगोटी), इंद्रजीत मधुसूदन बनसोडे( उत्तुर विद्या. उत्तुर), बाबुराव भीमराव पाटील (पार्वती शंकर विद्या.उत्तुर), विद्या लक्ष्मण शिंदे (शाहू हाय.कागल), संदीप चंद्रकांत सणगर (श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कागल), संजय रामचंद्र पोतदार (शाहू हाय.कागल), परशराम पांडुरंग लोकरे (चौंडेश्वरी हाय.हळदी),
मनीषा अजित बसर्गे (मुरगुड विद्या.मुरगुड), संजय बाबुराव हत्ती (जागृती ज्यू. कॉलेज, गडहिंग्लज), शामल बस्तू बारदेस्कर (एरंडोल हाय.एरंडोल), संभाजी सखाराम वाडकर (ज्ञानसागर भैरवनाथ विद्या. दिंडनेर्ली ), रामचंद्र महादेव कदम( स्वामी समर्थ विद्या.कणेरीवाडी), चंद्रकांत मारुती बोभाटे (बा.वी.वडेर हाय.इस्पुर्ली),
आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी
तातोबा कृष्णात गोते (महात्मा फुले हाय.आणूर ), सुनील शिवाजी कांबळे (विवेकानंद हाय.वाळवे खुर्द), शिवाजी केदारी कुराडे (साधना हाय.गडहिंग्लज)
विशेष शाळा (मूक-बधिर) – मेघा गजानन मोकाशी (मूकबधिर विद्या.गडहिंग्लज) वरील सर्वच पुरस्कारांच्या वितरणाची तारीख, वेळ व ठिकाण कळविण्यात येईल.