Month: January 2025

सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा मुंबई : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो…

Advertisements

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या MAHATET अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत – उपायुक्त संजयकुमार राठोड

कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत MAHATET दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या…

मुरगूडच्या दोन तरुणांनी नववर्षाची सुरुवात केली सरपिराजी तलाव परिसर स्वच्छतेने

मुरगुडच्या दोन तरुणांचा स्तुत्य उपक्रम पाहुन ग्रामस्थानी केले कौतुक मुरगूड (शशी दरेकर) : नववर्षाच्या सुरुवातीला मुरगूडच्या सर पिराजीराव तलावाची स्वच्छता मुरगूड येथील शिवभक्त सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार या दोन…

जिल्ह्यातील मच्छिमारांनी प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृद्धी (PMMSSY) सहयोजनेसाठी नोंदणी करावी

कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील सर्व मच्छीमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यपालक, मत्स्यसंवर्धक, अनुदानीत, विनाअनुदानीत लाभार्थी, प्रकल्पधारक मत्स्यविक्रेते, मत्स्यखाद्य उत्पादक व संबंधित सर्व भागधारकांसाठी प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृद्धी सहयोजना Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMKSSY) ही…

पर्व महिला सक्षमीकरणाचे.. (women empowerment)

महिलांच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचे संवर्धन करुन त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्यातील महिला आणि मुलींना आवश्यक…