अमित धोंडिराम मगदूम याला पीएच. डी. पदवी प्रदान
सिद्धनेर्ली : पिंपळगाव खुर्द ता कागल येथील अमित धोंडिराम मगदूम याला पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. अभियांत्रिकीमधील राष्ट्रीय प्रौध्योगिकी संस्थान (एन.आय.टी) गोवा मधून “रेग्युलरायझेशन टेक्निक अॅण्ड डीप न्यूरल नेटवर्क…