शालेय राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूरच्या संघ तर मुलींमध्ये पुण्याच्या संघ विजयी
बाचणी (प्रतिनिधी) – बाचणी ता. कागल येथे सुरू असलेल्या शालेय राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूरच्या संघाने तर मुलींमध्ये पुण्याच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. येथील साई दिशा अकॅडमी बाचणी आणि जिल्हा…