Month: September 2022

कागलमधील झोपडपट्टी धारकांना मिळाली हक्काची मालकीपत्रे -आमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश

कागलमधील कुरणे वसाहत ठरली राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी कागल, दि. २४: आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमधील कुरणे वसाहतीमधील ५४ झोपडपट्टीधारकांना हक्काची मालकीपत्रे मिळाली. नियमितीकरण झालेली कुरणे वसाहत ही राज्यातील…

Advertisements

तहसिलदारांना पोटखराब वर्ग अ क्षेत्राची अतिरिक्त आकारणी करण्याचे अधिकार

कोल्हापूर : पोटखराब वर्ग अ मधील क्षेत्र जमीन धारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणी प्रमाणात अतिरिक्त आकारणी करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपध्दती अनुसरून काढावयाचे अंतिम आदेश पारीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील…

इचलकरंजी हे देशाचे मँचेस्टर होण्यासाठी बँका व उद्योजकानी प्रयत्न करावेत -आरबीआय महाव्यवस्थापक कल्पना मोरे

कोल्हापूर, दि. 23 :- इचलकरंजी हे फक्त महाराष्ट्राचे मँचेस्टर न राहता सर्व उद्योजक व बँका यांच्या समन्वयाने इचलकरंजीस देशाचे मँचेस्टर झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या…

दिवंगत खासदार ” सदाशिवराव मंडलिक “यांच्या जयंती निमित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंती निमित महाविद्यालयातील कै. दादोबा मंडलिक सभागृहात राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य…

दूध उत्पादकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे : नविद मुश्रीफ यांचे दूध उत्पादकांना आवाहन

मळगे बु. (ता.कागल) : दूध उत्पादकांनी जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत मळगे बुद्रुक तालुका कागल येथे जनावरांना…

मुरगूडच्या “श्री. गणेश नागरी ” पतसंस्थेला २ कोटी १ लाख निव्वळ नफा

मुरगूड परिसरातील सर्वाधिक नफा मिळवणारी पतसंस्था म्हणून ख्याती मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विश्वसनीय पतसंस्था म्हणून ख्याती असणारी श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३४वी वार्षिक सर्वसाधारण…

रिपब्लिकन पक्षाच्या भुदरगड तालुका अध्यक्षपदी बबन कांबळे यांची निवड

मडिलगे(जोतीराम पोवार): वाघापूर तालुका भुदरगड येथील रिपब्लिकन पक्षाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बबन कांबळे यांची भुदरगड तालुका रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दलित मित्र पी…

लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करावे – पशुसवंर्धन सचिन्द्र प्रताप सिंह

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये हातकणंगले तसेच पन्हाळा तालुक्यामध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पण झाले आहे. लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करावे, असे आवाहन पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र सिंह…

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेला ११ लाख ४८ हजारावर नफा – किरण गवाणकर

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथिल सर्वाच्या परिचयाची व-विश्वसनीय पतसंस्था म्हणून ख्याती असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला ११ लाख४८हजारावर नफा झाला अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर…

आटपाडीचा बाजार रस्ता सोडून दुतर्फा ओढा ओढापात्रात भरवा !

शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रात आणा –सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी (प्रतिनिधी ) : रहदारीला अडथळा न करता शनिवारचा आटपाडीचा सर्व बाजार, ओढा पात्रातील रस्ता सोडून लगतच्या दुतर्फा विस्तीर्ण ओढा पात्रातच…

error: Content is protected !!