दीनदयाल स्पर्श योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर, दि. 3 : टपाल खात्याकडून विद्यार्थ्यांच्या छंदाला चालना देण्यासह त्यांना इतिहासाची माहिती करून देण्यासाठी ”दीन दयाल स्पर्श योजना” योजना राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज…