Month: August 2022

एसटी बसगाडयांच्या गैरसोयीबदल मुरगूडमध्ये विद्यार्थ्याचे आंदोलन

विद्यार्थांनी एसटीच्या अधिकाऱ्यानां धरले धारेवर मुरगूड ( शशी दरेकर ): विद्यार्थ्यांच्या एसटी बसगाड्यांच्या गैरसोयी संदर्भात आज मुरगूडमध्ये एस टी रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले.…

Advertisements

केडीसीसीमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ कर्ज वितरण

दहा लाख कर्ज मर्यादेची शून्य टक्के व्याजदराची योजना कोल्हापूर, दि. २९: केडीसीसी बँकेमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ योजनेचे कर्ज मंजुरीपत्र लाभार्थ्याला देण्यात आले. कागल येथील सागर शिवाजीराव गुरव यांना दूध व्यवसायासाठी…

मुरगुडच्या अमृतमहोत्सवी विश्वनाथराव पाटील सहकारी बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्व. विश्वनाथराव पाटील यांच्या घालून दिलेल्या तात्विक बैठकीवर संस्था आर्थिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, ऊस उत्पादक, आणि लहान व्यावसायिक हा…

सहकार ही सामान्य माणसांची चळवळ : संजयबाबा घाटगे

व्हनाळी आंबाबाई विकास संस्थेमार्फत सभासदांना 12 टक्के डेव्हिडंट वाटप व्हनाळी(सागर लोहार) : सहकार ही सामान्य माणसांची चळवळ आहे. सहकारामध्ये अत्यंत शक्ती असून सामान्य शेतक-यांनी निर्माण केलेल्या या सहकार शक्तीचे रक्षण…

मुरगूडच्या ” एम .जे. अँग्रोचे ”नवीन अद्यावत कार्यालयाचे पुणे येथे शानदार उदघाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : आय एस ओ मानांकन प्राप्त असलेल्या एम .जे. अँग्रो इंडस्ट्रीजच्या नवीन अद्यावत कार्यालयाचे उदघाटन समारंभ कोथरूड पुणे येथिल चांदणी चौक येथे मोठया उत्साहात पार…

मुरगूड मधल्या महालक्ष्मी नगरातील पूर्व बाजूचा १५ मीटर रस्ता त्वरीत करावा निवेदनाद्वारे मागणी

मुरगुड ( शशी दरेकर ) – मुरगूड शहरामधल्या महालक्ष्मी नगरातील पूर्व बाजूचा १५ मीटर रस्ता करावा अशी मागणी महालक्ष्मीनगर व मांगोरे , कॉलनीतील नागरीकांनी मुरगूड नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदना०दारे केली…

आमदार हसन मुश्रीफ यांच्या लक्ष्यवेधीला सहकार मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मुंबई, २५ ऑगस्ट : कोरोनाची साथ, टाळेबंदी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांना पीककर्जाची उचल करता आली नव्हती.…

करनूर- वंदूर येथील विद्यार्थ्यांना जादा बस मिळावी आंदोलनाद्वारे केली मागणी

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील विद्यार्थ्यांचे एसटी बस थांबत नसल्यामुळे होत आहे शैक्षणिक नुकसान. ग्रामपंचायत ने वारंवार एसटी आगर प्रमुखांकडे निवेदनाद्वारे जादा बसची मागणी करून सुद्धा याची दखल…

मुरगुडमध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

मुरगुड(शशी दरेकर) : मुरगूड तालुका कागल येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडली. प्रारंभी युवा नेते सत्यजित पाटील (आबा), दिग्विजयसिंह पाटील ( भैय्या…

कागल मध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

कागल(विक्रांत कोरे) : कागल येथे नाभिक संघटनेच्या वतीने शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याप्रसंगी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह…

error: Content is protected !!