करनूर येथील दीड वर्षाच्या शिवतेजच्या हस्ते ज्यूस घेवुन संभाजीराजेनी सोडले उपोषण
कागल( विक्रांत कोरे ) : मराठा आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर ,त्यांनी करनूर तालुका…