Month: November 2021

केडीसीसी बँक निवडणुकीसाठी इतर संस्था गटातून जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

कागल : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इतर संस्था गटातून जिल्ह्यातील सहकाऱ्यांसमवेत जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक श्री. प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.…

Advertisements

द्वेषाचे राजकारण संपल्याशिवाय समता व्यवस्था नांदणार नाही – वसंत भोसले

मुरगूडमध्ये जोतिबा फुले स्मृतिदिन मुरगूड (शशी दरेकर) : राजर्षी शाहूंना शूद्र म्हणून हीनवणारी,ज्योतिबा फुले यांच्यावर हल्ला करणारी,सावित्रीबाईंच्या अंगावर शेणाचा मारा करणारी प्रवृत्तीच अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हाती घेणाऱ्या गांधीजींवर हल्ला करते,…

जागतिक एडस दिन

१९८८ पासून १ डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी जागतिक एडस दिन साजरा केला जातो या निमित्य एडस या आजारासंबंधी जागरुकता वाढवणे, एडस या साथीच्या संसर्गाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि एच. आय.…

सिद्धनेर्लीतील तरुण उद्योजकांने बनविली स्वयंपाकी यंत्रे

बटाटेवडा, डोसा, मिसळ बनणार यंत्राद्वारे पिंपळगाव खुर्द (आण्णाप्पा मगदूम) : उद्योगधंदा करण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज असते आणि उद्योगासाठी मनुष्यबळाची टंचाई भासत आहे. जास्त मनुष्यबळाची गरज भासणार नाही याचाच विचार करुन…

डिजीटल सात-बारा अन् जनतेचे वाजले तीन-तेरा

कागल : महाराष्ट्र सरकारने महसूल विभागात सूसत्रता यावी म्हणून डिजीटल सात-बारा, आठ -अ तसेच खरेदी विक्री च्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने करण्याची व्यवस्था केली खरी पण त्यामध्ये प्रथम तलाठ्याची काही वर्षे…

बौद्ध समाजाच्या शेतजमिनी वरील हस्तक्षेप थांबवावे मौजे केंबळी येथील बौद्ध समाजाचे निवेदन

कागल : मौजे केंबळी येथील गट नं. 102 या शेतजमिनी समाजाच्या सामाईक वाहिवाटीसाठी असून सदर शेतजमिनी या बौद्ध रहिवाशी कसत असून या शेत जमिनीच्या काही भाग मुस्लिम समाजाच्या दफन भूमीसाठी…

समाजात स्त्री भ्रूण हत्येबाबत जनजागृती हवी- संजयबाबा घाटगे

निपाणीत वधू-वर परिचय व्हनाळी(सागर लोहार) :गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूण हत्या सुरू आहे त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे. परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी…

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर पुन्हा वाहनांची तपासणी सुरू : पोलिसांचा कडक बंदोबस्त

दोन डोस व आरटी- पी सी आर ची मागणी कागल( विक्रांत कोरे):राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार दूधगंगा नदी वरती शिथिल करण्यात आलेली तपासणी पुन्हा कडक करण्यात आली आहे. आर टी-पीसी आर…

करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी मोहन सातपुते व उपाध्यक्षपदी विजय कदम तर सचिवपदी संजय वर्धन व खजानिसपदी राजेंद्र सूर्यवंशी  याची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी मोहन सातपुते (दै.लोकमत) विजय कदम(दै.लोकमत) तर सचिवपदी संजय वर्धन (दै.पुण्यनगरी) व खजानिसपदी राजेंद्र सूर्यवंशी (एसपीएन न्यूज) याची एकमुखाने…

विनापरवाना गावठी दारू अड्ड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांचा छापा, मुद्देमालासह बारा आरोपी ताब्यात

कागल (विक्रांत कोरे) : विनापरवाना गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी अचानक छापा मारला. गावठी दारू तयार करण्याचे रसायन व पत्र्याचे नऊ बॅरेल, असा एकूण 33 हजार 750…

 
error: Content is protected !!