Month: October 2021

पत्रकार प्रकाश तिराळेंचा जिल्हा परिषदेतर्फे आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून गौरव

मुरगूड : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व दै.सकाळचे मुरगूड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना जिल्हापरिषदेच्या वतीने सन 2021 सालचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ…

Advertisements

सीमाभागातील एस.टी वाहतूक सुरू करा गडहिंग्लज शिवसेनेची मागणी

गडहिंग्लज – धनंजय शेटके सध्या महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असून.महाराष्ट्र राज्यातील शाळा,महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत.गडहिंग्लज हे सीमा भागातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र…

शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मलांचा सहभाग

स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते कागल (विक्रांत कोरे) : येथील शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मल्लांनी सहभाग नोंदविला. शाहू जयंती निमित्त…

गोरगरिबांच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागलमध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप कागल : गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

कागल(प्रतिनिधी): कागलमध्ये सरलादेवी माने हायस्कूलमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत फुले, शालेय साहित्य, सॅनिटायझर, मास्क, चॉकलेट देऊन स्वागत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच कोरोना महामारी अजून पूर्णता संपलेली नाही, दक्षता…

मुरगुड पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांची विरंगुळा केंद्रास सदिच्छा भेट

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त औचित्य साधून मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी मुक्त संवाद…

मुरगूड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संघाच्या विरंगुळा केंद्रात साजरी करण्यात आली. प्रारंभी संघाचे अध्यक्ष गजाननराव…

कागल विधानसभा मतदारसंघाचा शंभर टक्के विकास करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

जैन्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकास कामांची उद्घाटने सेनापती कापशी / प्रतिनिधी : मंत्रिपदाच्या येत्या तीन वर्षाच्या कार्यकाळात कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मतदार संघाचा शंभर टक्के विकास करणार, असल्याचे प्रतिपादन…

स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 व 21 वितरण कार्यक्रम संपन्न

कागल : स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या वतीने स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 व 21 वितरण कार्यक्रम दत्तप्रसाद…

साके परिसरात महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

साके(सागर लोहार): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय,विविध कार्यकारी सोसायट्या, शाळा,…

error: Content is protected !!