सिद्धनेर्ली येथे नदी पुलावर ट्रक पलटी
सिद्धनेर्ली(लक्ष्मण पाटील): सिद्धनेर्ली ता. कागल येथे निढोरी राज्यमार्गावर बामणी व सिद्धनेर्ली या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीच्या पुलावर धान्याने भरलेली ट्रक पलटी झाला. या ट्रकने दुधगंगा नदीच्या पूलावरील सुमारे…